Pages
Home
इयत्ता आठवी- NMMS अभ्यासमाला (सर्व लिंक )
प्रश्नपत्रिका आराखडा
नागरिकशास्त्र
भूगोल
सामान्य विज्ञान
इतिहास
बुद्धिमत्ता
गणित
साप्ताहिक सराव चाचणी
Tuesday, June 30, 2026
📚 भारतीय राज्यव्यवस्था ऑनलाइन चाचणी
एकूण प्रश्न : ५ | प्रत्येक प्रश्न : १ गुण
1. संसदीय शासन पद्धती कोणत्या देशात विकसित झाली?
श्रीलंका
फ्रान्स
अमेरिका
इंग्लंड
2. संसदीय शासन पद्धतीत केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हणतात?
लोकसभा
संसद
राज्यसभा
मंत्रिमंडळ
3. अध्यक्षीय शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख कोण असतात?
राष्ट्राध्यक्ष
लोकसभा अध्यक्ष
राज्यपाल
पंतप्रधान
4. इंग्लंडचे संविधान ______ असून राज्यकारभारात रूढ संकेतांचे पालन केले जाते.
लिखित
परिवर्तनीय
अलिखित
अपरिवर्तनीय
5. संसदेत सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवरील चर्चेत विरोधी पक्ष...
सहभाग घेत नाहीत
विरोधी भूमिका घेतात
तटस्थ असतात
सहभागी होतात
🎯 निकाल पहा
No comments:
Post a Comment
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment