Friday, July 17, 2026

🎯 एन. एम. एम. एस. परीक्षा 2026-2027

💐 सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐

🎉 एन. एम. एम. एस. परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा... तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸

🌸 प्रिय विद्यार्थी मित्रांनो

आपल्या मेहनतीवर आणि आत्मविश्वासावर विश्वास ठेवा. नक्की यश तुमचंच आहे! 💪

📘 NMMS 2026-2027 कृती आराखडा

नियमित सराव • योग्य नियोजन • निश्चित यश

📄 NMMS 2027 कृती आराखडा पहा
👇 घटकावर क्लिक करून ऑनलाईन टेस्ट सोडवा.
घटकमाहिती
📅 साप्ताहिक चाचणी
🗓️ कालावधी

3 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट  2026

📝 चाचणी तारीख

8 ऑगस्ट  2026

🧠 बुद्धिमत्ता

9. संख्यामालिकेचे सूत्र ओळखणे (Formula for Number Series)   ▶️

10. आकृतीवर आधारित प्रश्न (Problems on Geometrical Figures)▶️

🔬 सामान्य विज्ञान9. Disaster Management

10. Cell and Cell Organelles

 
🌍 समाजशास्त्र

६. स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. ▶️

३. केंद्रीय कार्यकारी मंडळ  ▶️
➗ गणित

6. Factorisation of Algebraic expressions 

7. Variation

🌟 उत्तर विभागीय गुणवत्ता विकास कक्ष 🌟

📚 नियमित सराव करा • 🎯 आत्मविश्वास ठेवा • 🏆 यश निश्चित मिळेल!

💐 Best Wishes for NMMS Exam 💐