1. पृथ्वीचा सर्वांत वरचा घनरूप भाग कोणता?
2. भूकवचाची सरासरी जाडी किती असते?
3. भूकवचाखाली कोणता थर असतो?
4. प्रावरणाचे किती उपविभाग आहेत?
5. प्रावरणाची खोली किती आहे?
6. गाभ्याची जाडी किती आहे?
7. गाभ्याचे किती भाग आहेत?
8. गाभ्याचे भाग कोणते?
9. पृथ्वीचा सर्वात कमी जाडीचा थर कोणता?
10. भूकवचाची जाडी सर्वत्र कशी असते?
No comments:
Post a Comment