उत्तरसूची चला उत्तरे शोधू या उपक्रम 11

१. स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

 

1. एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे काय?

1. एक संपूर्ण दिवस

2. पृथ्वी दोन तासाला किती अंश स्वत:भोवती फिरते?

30

3. पृथ्वीचे ........ होण्यासाठी २४ तास म्हणजे एक दिवस लागतो. 

4. परिवलन

4. एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणाची .................. वेळ होय.

स्थानिक वेळ

5. पृथ्वीला एक परिवलन (360°) पूर्ण करण्यासाठी सुमारे किती तास लागतात?

24

6. पृथ्वी एका तासाला किती अंश स्वत:भोवती फिरते?

15

7. ग्रीनीच येथे संध्याकाळचे ५ वाजले असतील तर भारतात किती वाजलेले असतात?

रात्रीचे १०.३०

8. पृथ्वीला एका अंशात फिरण्यास किती मिनिटे लागतात?

4

8. प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती मिनिटांचा फरक पडतो?

4

10. इराणमधील मशाद हे शहर साधारणपणे 60 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. जेव्हा ग्रीनीचला दुपारचे 12 वाजले असतील तेव्हा मशाद या शहराची स्थानिक वेळ सांगा.

दुपारचे ४

७. असहकार चळवळ

 

1) कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला.?

1. अमृतसर

2) मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी कोणत्या राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड केल?

2. गुजरात

3) 12 मार्च 1930 रोजी गांधीजी किती सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले?

3. 78

4) कोणत्या दिवशी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला आणि देशभर सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली?

3. 6 एप्रिल

5) कोणत्या प्रांतातील खान अब्दुल गफारखान हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होत?

2. वायव्य सरहद्द

6) ‘खुदा-इ-खिदमतगारया संघटनेची स्थापना कोणी केली?

4. खान अब्दुल गफारखान

7) 23 एप्रिल 1930 रोजी त्यांनी पेशावर येथे सत्याग्रह कोणी सुरू केला?

4. खान अब्दुल गफारखान

8) सोलापूर येथील सत्याग्रहात कोण आघाडीवर होते?

1. गिरणी कामगार

9) कोणत्या आंदोलनात आघाडीवर असलेले मल्लाप्पा धनशेट्टी, श्रीकष्ण सारडा, कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली?

2. सोलापूर

10) कोणत्या राज्यामधील वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले?

1. महाराष्ट्र

२. पृथ्वीचे अंतरंग

 

1. आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे किती कोटी वर्षांपूर्वी झाली?

460

2. पृथ्वीचा सर्वांत वरचा भाग घनरूप कोणत्या नावाने ओळखला जातो?

भूकवच

3. खालीलपैकी कशाची सरासरी जाडी ३० ते ३५ किमी मानली जाते?

भूकवच

4. पृथ्वीच्या कोणत्या स्थानी सुमारे ५५००° से. ते ६०००° से. तापमान असते?

केंद्रस्थानी

5. कशाची घनता २.६५ ते २.९० ग्रॅम/ घसेमी इतकी आहे?

भूखंडीय कवचाची

6. कोणत्या थरात प्रामुख्याने ग्रॅनाईट खडक आढळतात?

खंडीय कवच

7. कोणता थर प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनिअम या मूलद्रव्यांनी बनलेले आहे?

भूखंड

8. कोणता थर सिलिका व मॅग्नेशिअम यांच्या संयुगाने बनलेला आहे?

महासागरी य कवच

9. कोणत्या थराची सरासरी जाडी ७ ते १० किमी आहे?

महासागरी य कवच

10. कोणत्या थरातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालींतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यांसारख्या प्रक्रिया घडतात?

प्रावरण

४. सागरतळरचना

 

1. महासागरांची सरासरी खोली सुमारे किती मीटर आहे?

3700

2. किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भागास काय म्हणतात?

1. भूखंड मंच

3. सागरतळाचा सर्वांत उथळ भाग कोणता आहे?

1. भूखंड मंच

4. सागरतळाचा कोणत्या भागास समुद्रबुड जमीन असेही म्हणतात?

1. भूखंड मंच

5. भूखंडमंचाची खोली साधारणतः समुद्रसपाटीपासून सुमारे किती मीटरपर्यंत असते?

200

6. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे कशावर आढळतात?

1. भूखंड मंच

7. खनिज तेल, नैसर्गिक वायू व विविध खनिजे कोणत्या भागावरून खनन करून मिळवता येतात?

1. भूखंड मंच

8. भूखंडमंचाचा भाग संपल्यावर समुद्रतळाचा उतार तीव्र होत जातो, त्यास काय म्हणतात?

2. खंडान्त उतार

9. खंडान्त उताराची खोली साधारणतः समुद्रसपाटीपासून सुमारे किती मीटरपर्यंत असते?

2. 200 ते 3600 मीटर

10. सागरतळाचा सपाट भाग म्हणजे काय?

3. सागरी मैदान

11. पदांमधील संबंध शोधणे (Relationship)

 

1) 12 : 27 :: 23 : ?

216

2) 82 : 6 :: 75 : ?

2

3) 23 : 48 :: 25 : ?

36

4) 79 : 83 :: 61 : ?

67

5 ) 236 : 36 :: 435 : ?

84

6) 25 : 625 :: 15 : ?

64

7) 28 : 38 :: 49 : ?

62

8) 30 : 42 :: 132 : ?

156

9 ) 12 : 145 :: 10 : ?

26

10) 40 : 1620 :: 50 : ?

3630

6. बैजिक राशींचे अवयव

 

1) If x²-y²=63 and x+y=7 then x-y=? जर x²-y²=63 आणि x+y=7 तर x-y=?

81

2) Find factor/अवयव सांगा 2y²-4y-30

(y-5)(2y+6)

3) Find factor/अवयव सांगा (x³+1)(x-1) / (x³-1)(x+1) =?

x²-x+1 / x²+x+1

4) Find factor/अवयव सांगा 125p³ + q³ =?

(5p+q)(25p²-5pq+q²)

5) Find factor/अवयव सांगा 16a³ + 54 =?

2(2a+3)(4a²-6a+9)

6) Find factor/अवयव सांगा 27m³-216n³ =?

(3m-6n)(9m²+18mn+36n²)

7) Find factor/अवयव सांगा (x²-9y²) /(x³-27y³)=?

(x+3y) /(x²+3xy+9y²)

8) 3x²+27x+54=?

3(x+6)(x+3)

9) (m²-n²)(m²+mn+n²) / (m+n)²(m³-n³) =?

1/m+n

10) Find factors अवयव सांगा x²+9x+18

(x+6)(x+3)

7. चलन

 

1) 65 विद्यार्थ्यांच्या सहलीचा खर्च 7800 रु. आहे. तर 90 विदार्थ्यांचा त्या सहलीचा खर्च किती ? The Expenditure of picnic of 65 students is Rs. 7,800. What will be the expenditure of 90 students ?

10,800 रु.

2) 8 सायकलींची किंमत 21,120 रुपये आहे , तर अशा 12 सायकलींची किंमत किती ? The cost of 8 bicycles is Rs. 21,120, what is the cost of such 12 bicycles ?

Rs. 31,680

3) खालील प्रश्नाच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा.

5

4) 12 मजूर एक काम 5 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 6 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील ? If 12 labourers take 5 days to complete a task, how many labourers will be needed to complete the same task in 5 days ?

10

5) खालील सारणीवरून चलनाचा प्रकार व x ची किंमत यांचा पर्याय निवडा. Identify the type of variation and choose value of X.

व्यस्तचलन, X =12

6) खालील सारणी चलन प्रकार ओळख व वरून M N च्या किमतीचा पर्याय निवडा. Identify the type of variation and choose values of M and N.

M =0.25, N =60

7) वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येचा वर्ग यामध्ये समचलन असते. जर वर्तुळाचे क्षेत्रफळ A असेल व त्रिज्या r असेल हे चलनाचे चिन्ह वापरून कसे लिहाल ? There is direct variation between area of circle and its radius. If A is the area of a circle and r is its radius, how rite this by using symbol of variation ?

A α

8) सोबतच्या सारणी वरून चलनाचा प्रकार ओळखा. Identify the type of variation from the table.

x समचलन 1/y

9) सोबतच्या सारणी वरून चलनाचा प्रकार ओळखा. Identify the type of variation from the table.

y समचलन

 

1 comment: