ऑनलाईन तासिका 24.10.2022

    
====================
 8 वी एन. एम. एम. एस. परीक्षा
 8 स्कॉलरशिप परीक्षा
 विद्यार्थी ऑनलाइन तासिका

====================

👉 24-oct-22 
      विषय : तयारी स्पर्धा परीक्षेची 
      वेळ : सकाळी 08.00 ते 09.00
      तज्ञ मार्गदर्शक : श्री. सचिन पलघडमल     


━✺✿❀❁❂☬❂❁❀✿✺━


👉 वरील घटकावर आधारित व्हिडीओ पहा. Click here 
     
━✺✿❀❁❂☬❂❁❀✿✺━


👉 वरील घटकावर आधारित असलेला प्रश्नसंच खालीलप्रमाणे आहे.
    
━✺✿❀❁❂☬❂❁❀✿✺━

1. सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनिअम, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, सोडिअम, प्लॅटिनम हे काही ……………….आहेत. 
 1. धातू 2. अधातू 3. धातूसदृश 4. सधातू

2. कक्ष तापमानालाही द्रव अवस्थेत असणारा धातू कोणता? 
  1. गॅलिअम 2. सोने 3. चांदी 4. प्लॅटिनम

3. कशाची ऑक्साइड पाण्यासोबत अभिक्रिया करून आम्ल तयार करतात?
  1. धातू 2. अधातू 3. धातूसदृश 4. सधातू

4. कशाची घनता पाण्यापेक्षा कमी असते? 
  1. सोडिअम 2. सोने 3. चांदी 4. प्लॅटिनम

5. स्थायूरूप अधातू कोणता आहे? 
  1. Br2 2. H2 3. N2 4. S

6. खालीलपैकी कोणता धातूंचा गुणधर्म नाही? 
  1. चकाकी(Lustre) 2. कठीणपणा (Hardness)    3. तन्यता(Ductility) 4. ठिसूळपणा(Brittleness) 

7. कोणत्या अधातूंना चकाकी असते? 
  1. गॅलिअम 2. ग्रॅफाईट (graphite)
  3. चांदी 4. आयोडिनचे स्फटिक

8. काही मूलद्रव्यांना धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म असतात. अशा मूलद्रव्यांना काय म्हणतात?
  1. धातू 2. अधातू 3. धातूसदृश 4. सधातू

9. कशाची घनता पाण्यापेक्षा कमी असते? 
  1. लिथिअम 2. सोने 3. चांदी 4. प्लॅटिनम

10. गटात न बसणारा शब्द ओळखा. 
  1. आर्सेनिक 2.सिलिकॉन 
  3. जर्मेनिअम 4. चांदी 

11. कशाची घनता 0.53 g/cc इतकीच आहे? 
  1. लिथिअम 2. सोने 3. चांदी 4. प्लॅटिनम

12. खालीलपैकी धातुसदृश काय आहे? 
  1. जर्मेनिअम 2. ग्रॅफाईट 3. बोरॉन 4. चांदी

13. कशाची घनता पाण्यापेक्षा कमी असते? 
  1. पोटॅशिअम 2. सोने 3. चांदी 4. प्लॅटिनम

14. कोणता धातू मऊ असतो व ते चाकूने सहज कापता येतो? 
  1. सोडिअम 2. सोने 3. चांदी 4. प्लॅटिनम

15. किती कॅरेट सोने दागिने दाबामुळे वाकतात किंवा तुटतात? 
  1. 20 2. 22 3. 24 4. 26

16. कोणत्या अधातूंना चकाकी असते? 
  1. गॅलिअम 2. ग्रॅफाईट 3. चांदी 4. हिरा

17. कक्ष तापमानालाही द्रव अवस्थेत असणारा धातू कोणता? 
  1. पारा 2. सोने 3. चांदी 4. प्लॅटिनम

18. खालीलपैकी राजधातू कोणता आहे?
  1. ऱ्होडिअम 2. ग्रॅफाईट 3. चांदी 4. हिरा

19. छिद्रामधून धातूला ओढले असता त्याची तार बनते. या गुणधर्माला धातूची काय म्हणतात? 
  1. चकाकी(Lustre) 2. कठीणपणा (Hardness)   3. तन्यता(Ductility) 4. ठिसूळपणा(Brittleness)
 
20. धातूचा पातळ पत्रा तयार होणे. या गुणधर्माला धातूची काय म्हणतात? 
  1. चकाकी(Lustre) 2. कठीणपणा (Hardness)   3. तन्यता 4. वर्धनीयता (Malleability)
         

━✺✿❀❁❂☬❂❁❀✿✺━

उत्तर सूची

  1) 1
2) 1
3) 2
4) 1
5) 4
6) 4
7) 4
8) 3
9) 1
10) 4
11) 1
12) 1
13) 1
14) 1
15) 3
16) 4
17) 1
18) 1
19) 3
20) 4

            

No comments:

Post a Comment