उत्तरसूची (चला उत्तरे शोधू या उपक्रम 6)

 

प्रश्नसंच 6 (उत्तरसूची)

सामान्य विज्ञान (Sound)

१. पुरुषांमध्ये स्वरतंतु जवळपास ----मिमी लांब असतात. (Vocal cords are ----mm in lengths in male.)

4. 20

२. एका सेकंदात हवेत (किंवा इतर माध्यमात) निर्माण होणाऱ्या एकूण आवर्तनांची संख्या म्हणजेच त्या ध्वनितरंगाची काय म्हणतात? (Number of such cycles that are produced in the air (or other medium) per second is called as the ............)

वारंवारिता (Frequency)

३. ध्वनीच्या निर्मिती व प्रसारणासाठी -----ची आवश्यकता असते. (Sound generation and propagation needs -----)

मध्यम (medium )

४. ध्वनी तरंगामध्ये हवेच्या वाढलेल्या दाबास-----म्हणतात. (The increased pressure of air in sound wave is called as ---)

संपिडन (compression)

५. मध्य सप्तकातील " रे " या स्वराची वारंवारता ----Hz असते. (Frequency of " Re " note of music in the madhya saptak is -----Hz.)

2. 280

६. ध्वनीतरंगाची वारंवारिता ----या एककात मोजतात. (Frequency of sound wave measured in ---- unit.)

हर्ट्‍झ (Hz)

७. वेगळा शब्द ओळखा- सतार, तबला, गिटार, व्हायोलिन (Find odd one out- sitaar, tabla, guitar, violin )

तबला (tabla)

८. मानवामध्ये ध्वनी ------मध्ये तयार होतो. (In human sound is produced in ----- organ.)

स्वरयंत्र (larynx)

९. ध्वनीची पातळी ---- या एककात मोजतात. (Sound level is measured in----)

डेसीबल ( Desible)

१०. सप्तकातील 'नि' या स्वराची वारंवारिता --- H z आहे. (Frequency of "ni" note of music is ----Hz. )

480

भूगोल (उद्योग)

1. औद्योगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही?

(iv) हवा

2. खालीलपैकी कोणता उद्योग हा लघुउद्योग आहे?

(ii) पुस्तकबांधणी उद्योग

3. खालीलपैकी कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही?

(i) जुनी दिल्ली

4. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने कोणत्या दिवशी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यामार्फत प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली आहे?

१ ऑगस्ट १९६२

5. उद्योजक व्यक्ती अथवा उद्योगसमूहाने समाजहित तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती उद्योगाचे काय म्हणून समजली जाते?

उद्योगांचे सामाजिक दायित्व

6 पाच कोटींपेक्षा अधिक नफा कमावणाऱ्या उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाने प्राधान्याने आपल्या नफ्यातील कमीत कमी किती टक्के रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावी. याबाबत शासन आग्रही आहे?

2%

7. पाच कोटींपेक्षा अधिक नफा कमावणाऱ्या उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाने प्राधान्याने आपल्या नफ्यातून कोणत्या मदतीची अपेक्षा असते?

वरील सर्व पर्याय बरोबर

8. भारतातील नवरत्न उद्योग कोणते?

वरील सर्व पर्याय बरोबर आहे

9. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना अधिक परिणामकारकरीत्या उद्योग करून लोकांच्या गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी कोणता दर्जा प्राप्त झाला असावा?

नवरत्न

10. औद्योगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही?

(iv) हवा

12. एकचल समीकरणे

1) The ratio between the ages of Mayuri and Chaitali at present is 6:5, Two years ago the ratio of their ages was 5:4 What is the present age of Mayuri? मयुरी आणि चैताली यांच्या सध्याच्या वयांचे गुणोत्तर 6:5 आहे. दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5:4 आहे; तर मयुरीचे आजचे वय किती?

12 वर्षे (12 yrs)

2) Solve 2 / 3 + 5x = 4 सोडवा 2 / 3 + 5x = 4

3-Feb

3) If (8m-1) / (2m+3) = 2 then m = ? जर (8m-1) / (2m+3) = 2 तर m = ?

4-Jul

4) If angles of a triangles are (x+10) , (2x-15) , and ( x+25) then find the type of triangles . एका त्रिकोणाचे कोन अनुक्रमे (x+10) , (2x-15) , आणि ( x+25) आहेत, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे.

Isosceles triangle ( समद्विभुज त्रिकोण)

5) If (5x-16) / (7x-18) = 2 / 3 then find value of x. जर (5x-16) / (7x-18) = 2 / 3 तर x= ?

12

6) The difference between two natural numbers is 72 , If greater number is divided by smaller number the quotient is 5 find the smaller number. दोन नैसर्गिक संख्येतील फरक 72 आहे. त्यापैकी मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले , तर भागाकार 5 येतो, तर ती लहान संख्या कोणती ?

18

7) If (x -9) / (x-5) = 5 / 7 then x = ? जर (X-9) / (x-5) = 5 / 7 तर x = ?

19

8) A 21 cm line segment is divided in the ratio 2:3 then find the lenth of biggest part of segment? 21 सेंमी लांबी असलेल्या रेषाखंडाचे 2:3 या प्रमाणात विभाजन केले असता मोठया भागाची लांबी किती?

12.6 सेंमी.

9) If (2x-1) / (x-3) = -3 then find the value of (x-2) / (x+2). जर (2x-1) / (x-3) = -3 असेल तर (x+-2) / (x+2) ची किंमत किती ?

0

10) The average of x-3, x, x+3, x-6, x+6 is 49 Find the smallest number out of these five numbers? x-3, x, x+3, x-6, x+6 या पाच संख्यांची सरासरी 49 आहे . तर त्या संख्येतील सर्वात लहान संख्या कोणती ?

43

सामान्य विज्ञान (16. Reflection of Light)

1 )........ची संवेदना ही सर्वात महत्त्वाची संवेदना आहे.(The sense of .. ..Is the most important among our five senses.)

दृष्टि(vision)

2 )जे प्रकाशकिरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना ........किरण म्हणतात .(The rays falling on any surface are called ...........)

आपाती किरण (Incident ray)

3 )आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात, त्या बिंदूला ......म्हणतात.(The point at which an incident ray falls is called the .............)

आपतन बिंदू (point of incidence)

4 ) पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास.......किरण म्हणतात.(The rays going away from the surface after reflection are called .......rays.)

परावर्तित किरण (Reflected ray)

5 ) आरशाची स्थिती दर्शविणाऱ्या रेषेस 90° कोन करणारी रेषा म्हणजे....... होय.(The perpendicular to the mirror at the point of incidence is called ......)

स्तंभिका (normal)

6 ) शोभादर्शीतील आरश्यामध्ये ...अंशाचा कोन असतो.(In a kaleidoscope,the mirrors are inclined to each other at......)

60°

7 ) परिदर्शी मध्ये आरशे परस्परांना ...... असतात.(In a periscope,the mirrors are .....To each other.)

समांतर(parallel)

8 ) लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे ...... असते.(The reflection of light from a wooden surface is ......reflection.)

अनियमित(irregular)

9 )कँलिडोस्कोपचे कार्य ..... गुणधर्मावर अवलंबून असते. ( The working of kaleidoscope is based on the properties of ........)

प्रकाशाचे परावर्तन( reflection of light )

10 ) आपतन कोन व परावर्तन कोन .... मापाचे असतात. ( The angle of reflection is .........The angle of incidence.)

समान( equal)

१०. सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

१) कोणाच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभाही संघटना स्थापन केली?

1. बाबा रामचंद्र

२) 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते?

3. फैजपूर

3) 1956 मध्ये आपल्या असंख्य अनुयायांसह मानवतेचा व समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्‍ध धर्माचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोठे स्वीकार केला?

1. नागपूर

४) कोणी दलितांच्या प्रगतीसाठी १९०६ मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशनही संस्था सुरू केली?

2. महर्षी विठ्‍ठल रामजी शिंदे

५) भारतीय कामगार चळवळीचे जनकअसे वर्णन कोणाचे केले जाते?

2. नारायण मेघाजी लोखंडे

६) कोणाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्‍टी मिळू लागली?

2. नारायण मेघाजी लोखंडे

७) ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (आयटक) स्थापना कधी करण्यात आली?

2. 1920

८) कोणत्या साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली?

4. 1934

९) कोणत्या साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना करण्यात आली?

3. 1925

१०) भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर कोण होत्या?

4. रखमाबाई जनार्दन सावे

No comments:

Post a Comment