उत्तरसूची (माहे जानेवारी चौथा आठवडा उपक्रम 8)

 

1. संसदीय शासन पद्धतीची ओळख

केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हटले जाते?

संसद

राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून काय तयार होते?

संसद

कायदेमंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि ज्यात कार्यकारी प्रमुख (राष्ट्राध्यक्ष) थेट जनतेकडून निवडली जाणारी पद्धत कोणती असते?

अध्यक्षीय

कोणत्या देशामध्ये अलिखित संविधान असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार रूढ संकेतांच्या आधारे चालतो?

इंग्लंड

संसदेच्या कोणत्या गृहातील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणाने निवडले जातात?

लोकसभा

भारताने कोणत्या शासनपद्धतीचा स्वीकार केला आहे?

संसदीय

अमेरिकेने कोणत्या शासनपद्धतीचा स्वीकार केला आहे?

अध्यक्षीय

कोणत्या राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती?

ब्रिटिश

अध्यक्षीय शासन पद्धतीत ......... हे कार्यकारी प्रमुख असतात.

राष्ट्राध्यक्ष

संसदीय शासन पद्धती ......... येथे विकसित झाली.

इंग्लंड

 

 

 

 

2 - युरोप आणि भारत

1. प्रबोधनयुगात युरोपात धर्माऐवजी …………….. हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला.

2. माणूस

2. शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र, चित्रकला यांसारख्या विविध विषयांवर प्रभुत्व कोणाचे होते?

4. लिओनार्दो-द-विंची

3. इ.स.1450 च्या सुमारास जर्मनीच्या कोणत्या शास्त्रज्ञाने छपाई यंत्राचा शोध लावला?

1. जोहान्स गुटेनबर्ग

4. इ.स.1756 साली सिराज उद्दौला हा कोणत्या प्रांताच्या नवाबपदी आला?

1.बंगाल

5. कशाच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहचू लागले?

2. छपाई यंत्र

6. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडांचे स्तोम माजवत असत. या विरोधात युरोपात सुरू झालेल्या चळवळीला काय म्हणतात?

4. ‘धर्मसुधारणा चळवळ

7. इ.स.1453 मध्ये कोणी बायझन्टाइन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टॅन्टिनोपल (इस्तंबूल) जिंकून घेतले?

1. ऑटोमन तुर्कांनी

8. 1453 पर्यंत कोणत्या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग जात?

4. कॉन्स्टॅन्टिनोपल (इस्तंबूल

9. कितव्या शतकात युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले?

2. पंधराव्या

10. इ.स.1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला कोणता पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप पर्यंत पोहचला?

2. बार्थोलोम्यू डायस

11. इ.स.1492 मध्ये भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात कोण अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहचला?

3. ख्रिस्तोफर कोलंबस

12. इ.स.1498 मध्ये कोणता पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहचला?

4. वास्को- द-गामा

13. कितव्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुगम्हणून ओळखला जातो?

4. 18 वे व 19 वे शतक

14. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टी वर किती वसाहती स्थापन केल्या?

1. तेरा

15. कोणत्या वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला?

1. अमेरिकन

16. कोणत्या साली फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाहीविरुद्ध उठाव केला?

4. इ. स. 1789

17. कोणत्या राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली?

2. फ्रेंच

18. औद्योगिक क्रांतीला प्रारंभ कोठे झाला?

3. ब्रिटन

19. कशाचे वर्णन जगाचा कारखानाअसे केले जाऊ लागले?

3. ब्रिटन

20. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे.......स्थापन करणे होय.

2. वसाहत

 

 

3. संख्या श्रेणी

खालील प्रश्नामध्ये क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता योग्य पर्याय येईल.

 

1) 2, 6, 12, 20, 30, 42, ?

56

2) 3, 4, 6, 9, 13, ?, 24, 31

18

3) 1, 8, 27, ?, 125, 216.

64

4) 8, 32, 10, 40, ?, 48, 14, 56.

12

5) 12, 33, 96, ?, 852, 2553.

285

6) 3, 7, 13, ?, 29, 37.

19

7) 12, 22, 33, 45, 58, ?.

72

8) 3, 7, 13, 27, 53, ?.

107

9) 1/4, 1/6, 1/10, 1/16, ?.

24-Jan

10) 4, 9, 25, 49, ?.

121

 

 

घटक: 1. सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

1) ....... सृष्टीतील सजीवांना प्रचलनासाठी छदमपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. (In....... Kingdom organism have pseudopodia hair like cilia or whip like flagella.)

प्रोटिस्टा (Protista)

2) कवकाची पेशीभित्तिका ......या जटिल शर्करे पासून तयार झालेली असते. (Cell wall of fungi is made up of tough and complex sugar called ...)

कायटीन(Chitin)

3) …..या सजीवात पेशीअंगके नसतात . (..….....has a simple structure without cytoplasm or organelles.)

जीवाणू (Bacteria)

4) प्रकाश संश्लेषण न करणारे सजीव...... मध्ये मोडतात. (In........... , organisms can't perform photosynthesis.)

सृष्टी 3 (kingdom 3)

5) खालील चित्रातील जीवाणू कोणता आहे ते ओळखा .( Observe the following figure and identify the name of bacteria.)

स्ट्रोप्टोकोकस न्युमोनि (Streptococcus Pneumoniae)

6) ................हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात .(...........viruses attack bacteria.)

बॅक्टेरिओफाज (Bacteriophage)

7) ..... फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसतात.(...... can be seen only with electron microscope.)

विषाणू (Virus)

8) अनुकूल परिस्थितीत असलेले 40 जीवाणू 20 मिनिटात ...... होतील.(In favourable condition, 40 bacteria grow vigorously and can....... in 20 minutes.)

80

9) गटात न बसणारा शब्द ओळखा .(Find odd man out.)

जीवाणू (Bacteria)

10) .............यांनी सजीवांना 4 सृष्टी मध्ये विभागले. (..........divided living organism into 4 kingdoms.)

कोपलँड (Kopland)

 

 

2. आरोग्य व रोग

1) ..................या आजारात रोगग्रस्त व्यक्ती आपली रोग प्रतिकारकशक्ती गमावते व रोगांना बळी पडते. (..................disease victim suffers from various diseases due to progressive weakning of natural immunity.)

एड्स (Aids )

2) जलद्वेष हे ...............रोगाचे महत्वाचे लक्षण आहे.(Hydrophobia is one of the important symptom of………………disease.)

रेबीज (Rabies)

3) ............रोगाच्या निदानासाठी ELISA ही चाचणी आहे.(For………………disease diagnosis ELISA test is used.)

एड्स(Aids)

4) जगातील………………….या देशात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आढळतात. (…………country has largest number of diabetic patients in the world.)

भारत( India)

5) एका वर्षात चारदा रक्तदान केल्यास ...............रुग्णाचे प्राण वाचवता येतात . (One can save the life of…………………persons by donating the blood of four times in a year.)

12

6) पंतप्रधान जन औषधी योजना ..............ला सरकारने भारतात जारी केली. (Government of india declared the Pradhan Mantri Jan Aushadhi Yojana on ……………..)

१ जुलै२०१५ (1 july 2015)

7) NIV पुणे व NICD दिल्ली येथे ..................रोगाच्या निदानासाठी प्रयोगशाळेत तपासणीची व्यवस्था आहे .(Diagnostic facility of …………..disease available in NIV pune and NICD Dellhi.)

स्वाईन फ्लू (Swine Flu)

8) गटात न बसणारा शब्द ओळखा. सर्दी ,फ्ल्यू ,मधुमेह ,डेंग्यू .(Find the odd man Out, Common Cold, Flue, Daibetes, Dengue.)

मधुमेह(Daibetes)

9) रोबोटिक व लॅप्रोस्कोपिक अशा उपचार पद्धती ..........रोगाच्या उपचारासाठी वापरल्या जातात.(Modern Techniques like robotic and laproscopic surgery are used in treatment of ……..disease.)

कर्करोग ( Cancer)

10) जास्त प्रमाणात वेदनाशामक घेतल्यास ...........वर विपरीत परिणाम होवू शकतो.(Overdose of pain killers may damage …………………….)

चेता संस्था (Nervous System)

No comments:

Post a Comment