चला उत्तरे शोधू या उपक्रम 9 (उत्तरसूची)

 

३. ब्रिटिश सत्तेचे परिणाम

 

1. १७८२ साली कोणता तह होऊन पहिले इंग्रज-मराठा युद्ध संपले?

1. सालबाईचा तह

2. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार कोणत्या साली केला?

1. 1802

3. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे;…………………………

4. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार

4. छत्रपती प्रतापसिंह यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?. अ) सातारा शहरात रस्ते बांधले आ) मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधलीइ) राजनीतीविषयक सभानीतिनावाचा एक ग्रंथ लिहून छापला ई) साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत रस्ता तयार केला संकेतसूची:

4. अ), आ) इ) व ई) बरोबर आहेत.

5. रॉबर्ट क्लाइव्हने कोणत्या प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली?

3. बंगाल

6. डलहौसीने दत्तकविधान नामंजूर करून कोणत्या साली सातारचे राज्य खालसा केल?

2. 1848

7. छत्रपती प्रतापसिंह यांनी कोणत्या शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहरात खेळवल?

1. सातारा

8. रॉबर्ट क्लाइव्हने किती साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली?

4. 1765

9. कोणत्या सालच्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरलअसा हुद्दा देण्यात आल?

1. 1773

10. कोणत्या साला मध्ये पिटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला?

2. 1784

11. भारतात कोणी नोकरशाहीची निर्मिती केली?

1. लॉर्ड कॉर्नवालिस

12. कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधिसमितीने कायद्याची संहिता तयार केली?

4. लॉर्ड मेकॉले

13. कोणत्या साली मुंबई-ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली?

3. 1853

14. कोणत्या साली तारायत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केल?

3. 1853

15. 1853 मध्ये कावसजी नानाभॉय दावर यांनी कोणत्या ठिकाणी पहिली कापड गिरणी सुरू केली?

3. मुंबई

16. 1855 मध्ये कोणत्या प्रांतातील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली?

2. बंगाल

17. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी कोणत्या ठिकाणी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला?

4. जमशेदपूर

18. 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोठे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालही संस्था स्थापन केली?

1. कोलकाता

19. जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक कोण होता?

3. मॅक्सम्युलर

20. 1829 मध्ये कोणी सतीबंदीचा कायदा केली?

4. लॉर्ड विल्यम बेटिंग

 

 

२. भारताची संसद

 

1. लोकसभेत महाराष्ट्राला एकूण किती जागा आहेत?

48

2. राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या किती आहे?

250

3. अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व लोकसभेतनसल्यास त्या समाजाच्या किती प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात?

2

4. राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या पैकी किती सदस्य विविध घटकराज्ये आणिकेंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात?

238

5. साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रांतील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्याचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींपैकी किती व्यक्तींची राज्यसभेवर नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते?

12

6. दर दोन वर्षांनी राज्यसभेतील सहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले किती सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्याच सभासदांची निवड केली जाते?

3-Jan

7. भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्‌वितीय सभागृह कोणते आहे?

राज्यसभा

8. भारताच्या संसदेचे कोणते अप्रत्यक्षरीत्या निवडून येणारे सभागृह आहे?

राज्यसभा

9. भारताच्या संसदेचे कोणते पहिले सभागृह कोणते आहे?

लोकसभा

10. लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त किती असते?

552

 

 

3. Force and Pressure

 

1) एका खुर्चीवर ठेवलेल्या मिक्सरचे तळाचे क्षेत्रफळ 0.50 चौ. मी. आहे व त्याचे वजन 18 N आहे. तर मिक्सरने खुर्चीवर प्रयुक्त केलेला दाब काढा. (The area of the bottom of a mixture on the chair is 0.50sq. m. and the weight is 18 N . Calculate the pressure exerted by the mixture on the chair.)

36 न्यूटन/मी²( 36 N/m²)

2) सापेक्ष घनतेलाच पदार्थाचे ........म्हणतात.( Relative density of a substance is called its ...........)

विशिष्ट गुरुत्व (Specific gravity)

3) घनतेचे S I पद्धतीतील एकक ......आहे. (The S.I. unit of density is ........)

किग्रॅ/मी³(Kg/m³)

4) गटात न बसणारा शब्द ओळखा.( Find odd man out .)

व्हॉल्टमिटर (Voltmeter)

5) वस्तू पाण्यात बुडते तेव्हा प्लावक बल ............. .( The object sinks in the liquid if the buoyant force is .........)

वस्तूच्या वजनपेक्षा कमी असते . (Smaller than objects weight)

6) एखाद्या पृष्ठभागावर 3N बल प्रयुक्त केल्याने 2N/sq m दाब निर्माण होतो तर किती चौ मी क्षेत्रफळावर बल प्रयुक्त झाले ? (Calculate the area in sq. m.when 3N force applied on the surface which generated 2 N/sq.m.pressure ?)

1.5 चौ. मी (1.5 sq. m)

7) उन्हाळ्यात लहान मुलांच्या नाकातून रक्तस्राव होतो कारण.... ( What is the reason when we see the bleeding through the nose of child in Summer.)

वातावरणीय दाब कमी होतो. (Atmosphere pressure decreases )

8) आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका लंब वृत्तचीतीच्या एका तोंडाशी बलामुळे निर्माण होणारा दाब 2 N/sq m आहे तर बलाचे मूल्य ........असेल. ( The pressure generated by a force acting on the face of cylinder as shown in the figure is 2 N/sq m. The force F is ...... )

308N

9) .......ला एकक नसते . (......has no unit.)

सापेक्ष घनता (Relative density)

10) बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात यालाच ......म्हणतात . ( Passenger sitting in the running bus get a jerk in forward direction if the bus suddenly stops. This is called ......)

गतीचे जडत्व (Inertia of motion)

 

 

4. Current Electricity and Magnetism

 

1) UPS मध्ये .......... वापरले जातात. (........are used in UPS.)

लेड आम्ल विद्युत घट ( Lead-acid cells)

2) एखाद्या तारेतून .......गेल्यास त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते . (Magnetic field is created when an ............flows in a wire.)

विद्युत प्रवाह (Electric current)

3) स्मार्ट फोन मध्ये ........ चा वापर केला जातो. (.......is used in smartphone.)

लिथिअम आयन विद्युत घट ( Lithium ion cell)

4) विद्युत घटामध्ये रासायनिक ऊर्जेचे रूपांतर ...........ऊर्जेत होते . (An electric cell is a device which converts chemical energy into .........energy.)

विद्युत ( Electrical)

5) विद्युत ........हा विद्युत प्रवाह प्रवाहित होण्याचा मार्ग असतो . (An electric ........is a path along which electric current can flow .)

परिपथ ( Circuit)

6) पुढीलपैकी कोणती दोन किंवा अधिक घटांची जोडणी असते? (Which among the following is combination of two or more cells?)

बॅटरी (Battery)

7) पुढील पैकी कोणत्या वैज्ञानिकाने धारविद्युतच्या चुंबकीय परिणामाचा शोध लावला ? (Who among the following discovered the magnetic effect of electric current ?)

हान्स ख्रिस्तीअन ओरस्टेड (Hans Christian Oersted)

8) वाहकातून विद्युत प्रवाह गेल्यास ते ........म्हणून कार्य करते. (When current is passed through a conductor it behaves like a/an ......... .)

चुंबक ( Magnet)

9) विद्युत घंटेमध्ये ........चा वापर केला जातो .( Electric door bell uses .......)

विद्युत चुंबक (Electromagnet)

10)लेड आम्ल विद्युत घटात लेड ऑक्साईड चे अग्र ..........मध्ये बुडावलेले असतात . (In lead acid cell , lead oxide electrode dipped in ......)

विरल सल्फयुरिक आम्ल (Dil. HSO )

 

 

7. अक्षमालिकेवरील प्रश्न (Letter Series)

 

1) दिलेल्या अक्षर मालेतील 14, 1, 9, 4, 9 या क्रमांकाच्या अक्षरे घेऊन एका देशाचे नाव तयार होते. या नावातील मधले अक्षर कोणते?

D

2) दिलेल्या अक्षरमालेत H P मध्ये जितकी अक्षरे आहेत तितकीच अक्षरे कोणत्या दोन अक्षरांच्या दरम्यान आहेत?

N V

3) दिलेल्या अक्षरमालेत T या अक्षराच्या डावीकडून असलेला S चा क्रमांक आणि उजवीकडून असलेला U चा क्रमांक यातील फरक किती आहे?

2

4) दिलेल्या अक्षरमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडे पाचव्या स्थानावर कोणते अक्षर आहे?

H

5) दिलेल्या अक्षरमालेत Q हे अक्षर उजवीकडून कितव्या स्थानावर आहे?

9

6) दिलेल्या अक्षरमालेत J आणि E या अक्षरांच्या अंकांची बेरीज केल्यास कोणत्या क्रमांकाचे अक्षर मिळते?

O

7) दिलेल्या अक्षरमालेत G आणि R या अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत, त्याच्या 3/5 पट अक्षरे पुढीलपैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत?

H O

8) दिलेल्या अक्षरमालेत E आणि P या अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत, त्याच्या 2/5 पट अक्षरे पुढीलपैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत?

B G

9) इंग्रजी अक्षरमालेतील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून 'RAYAT' हा शब्द तयार होतो?

18, 1, 25, 1, 20

10) दिलेल्या अक्षरमालेतील मधले, पहिले व चौदावे अक्षर घेऊन बनणाऱ्या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?

WOMAN

 

 

3. घातांक व घनमूळ

 

1. 81 च्या वर्गमुळाचा पाचवा घात...... असा लिहितात. The fifth power of square root of 81 is expressed as..

81

2. 21 च्या 7 व्या मुळाचा चौथा घात ------- असा लिहितात ? The 4th power of the 7th root of 21 is expressed as --------

21/

3. (0.005)³ = ?

0.000000125

4. (-343) = ?

-7

5.जर (1.5)³ = 3.375 तर (0.15)³ = ?

0.003375

6. ³729 = 9 then ³0.000729 = ?

0.09

7. 19683 या संख्येचे घनमूळ किती ? The cube root of 19683 is....

27

8.पूर्ण वर्ग व पूर्ण घन असलेल्या सर्वात लहान संख्यांची बेरीज...... असेल. The sum of smallest complete square number and smallest cube number is......

2

9.एका घनाचे घनफळ 512घ. सेमी आहे, तर त्याच्या एका पृष्ठाचे पृष्ठफळ किती असेल? If volume of cube is 512 cu.cm., then what is the surface area of one surface of it?

64sqcm

10. Find the value of / किंमत काढा ³64 - ³-125 + 9

12

No comments:

Post a Comment