उत्तरसूची (चला उत्तरे शोधू या उपक्रम ४ व ५)

 

प्रश्नसंच ४ (उत्तरसूची)

सामान्य विज्ञान

१.इंधनाचे ज्वलन हा ------असा रासायनिक बदल आहे ( 1 combustion of fuel is a ------ chemical change)

2. जलद व अपरिवर्तनीय (Fast and irreversible )

२ दुष्फेन पाणी सुफेन करण्याकरिता त्यात -----चे द्रावण घालतात( 2. To soften the hard water a solution of------is added in it.)

1. धुण्याचा सोडा (Washing soda)

३. 2,8,1 हे------चे इलेक्ट्रॉन संरुपण आहे ( 3. 2,8,1 is the electronic configuration of -----element )

4. सोडिअम (Sodium )

४.HCL च्या H Cl हया घटक अणुमध्ये ----सहसंयुज बंध असतात (4.how many covalent bonds in H and Cl of the molecule HCL)

1. एक (One )

५. रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकरके व उत्पादीते यांच्यामध्ये ----हे चिन्ह लिहितात (5. While writting a chemical equation -----sign is written in between reactants and products )

3 .----------->

६ अभिक्रियेमुळे तयार होणाऱ्या नवीन पदार्थांना काय म्‍हणतात?(6. The new substances formed as a result of a chemical reaction are called as a-----)

2. उत्‍पादित / (products)

७. खालील पर्यायापैकी कोणता पर्याय हा रासायनिक बदल आहे (7. Which option is a chemical change from the following options )

3. दुधापासून दह्याची निर्मिती (Formation of curd from milk)

८. ऑक्सिजन अणूच्या संयुजा कवचात -----इलेक्ट्रॉन असतात ( 8. There are---electrons in the valence shell of oxygen atom)

3. सहा (Six)

.रासायनिक ऊर्जा मिळवण्यासाठी लाकूड, कोळसा, पेट्रोल किंवा स्‍वयंपाकाचा गॅस जाळतात. या सर्व इंधनामध्ये ज्‍वलन होणारा एक सामाईक पदार्थ कोणता आहे?(9.Common substance that burns in all fuels is.................... .)

1. ‘कार्बन’ 'Carbon')

१०. श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन ची पेशींमधील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होऊन -----वायू व पाणी तयार होतात. ( 10. Glucose in the cells reacts with oxygen in the inhaled air to form -–---and water .)

1. Co2

नागरिकशास्त्र

भारताचे सरन्यायाधीश कोणत्या न्यायालयाचे प्रमुख असतात?

सर्वोच्च न्यायालयाचे

संघराज्याचे न्यायालय या भूमिकेतून केंद्रशासन व घटकराज्ये, घटकराज्ये व घटकराज्ये, केंद्रशासन व घटकराज्ये आणि घटकराज्ये यांच्यातील तंटे सोडविण्याचे काम कोण करते?

सर्वोच्च न्यायालयाचे

भारताच्या संविधानातील प्रत्येक घटकराज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे?

संसदेला

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षी सेवानिवृत्त होतात?

65

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षी सेवानिवृत्त होतात?

62

सध्या आपल्या देशात किती उच्च न्यायालये आहेत?

24

न्यायाधीशांचे वेतन भारताच्या कोणत्या निधीतून दिले जाते?

संचित निधीतून

सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नांवरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी सल्ला विचारल्यास तो देण्याचे काम कोणते न्यायालय करते?

सर्वोच्च न्यायालयाचे

समाजातील दुर्बल घटक, महिला, आदिवासी, कामगार, शेतकरी, बालके यांना कायद्याचे संरक्षण देण्यासाठी कोणत्या याचिका महत्त्वाच्या ठरल्या आहेत?

जनहितार्थ

संसदेचा एखादा कायदा किंवा कार्यकारी मंडळाची एखादी कृती संविधानातील तरतुदींचा भंग करणारी असल्यास तो कायदा आणि ती कृती न्यायालय बेकायदेशीर ठरविण्याचा व रद्द करण्याचा न्यायालयाचा अधिकार कोणता?

न्यायालयीन पुनर्विलोकनाचा

बुद्धिमत्ता

1) एका सांकेतिक लिपीत 'अहमदनगर 'हा शब्द 1234567 असा लिहिला तर गरम हा शब्द अंकात कसा लिहिता येईल?

673

2) जर + म्हणजे ÷,- म्हणजे × ,× म्हणजे -, आणि ÷ म्हणजे +, तर 42÷ 4- 8+ 4× 29= ?

21

3) एका सांकेतिक भाषेत 'मगर' हा शब्द ∆■● असा लिहितात तर त्याच लिपीत 'गरम ' हा शब्द कसा लिहिला जाईल?

■●∆

4) एका सांकेतिक भाषेत 'कमल हा शब्द 'कमममलम 'असा लिहितात तर त्याच भाषेत 'गमन ' हा शब्द कसा लिहिला जाईल?

गमममनम

5) एका सांकेतिक भाषेत +, - ,× , ÷ या गणिती क्रिया सूचित करण्यासाठी अनुक्रमे @#$& या खुणा वापरल्या आहेत त्यावरून प्रश्नचिन्हांच्या जागी कोणते चिन्ह येईल. (24 & 6@(2) ? 6= 0

#

6) एका सांकेतिक लिपीत 'वतन' =★■◆, 'तगर' =■●∆ तर त्याच लिपीत 'गवत' कस लिहाल?

7) पुढील प्रश्नात काही पदांसाठी अंक वापरले आहेत पण ते क्रमाने दिलेले नाहीत तो क्रम शोधा.सागर सावकाश वाचतो=123,रमेश पुस्तके वाचतो=425,सागरला पुस्तके आवडतात=165 तर रमेश सावकाश वाचतो यासाठी कोणता पर्याय येईल?

432

8) गणिती प्रकियासाठी सांकेतिक भाषा वापरली आहे जसे हे चिन्ह गुणकारासाठी वापरले आहे त्यावरून इतर चिन्हांच्या किमती ओळखा. जसे 46#3=21 ,463=8, तर (23#5)6=?

3

9) गणिती प्रकियासाठी सांकेतिक भाषा वापरली आहे जसे हे चिन्ह गुणकारासाठी वापरले आहे त्यावरून इतर चिन्हांच्या किमती ओळखा. जसे 46#3=21 ,463=8 ,तर 482=6 असेल तर च्या जागी कोणती संख्या येईल?

16

10) एका सांकेतिक भाषेत MAKE हा शब्द FLBN असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत SURE हा शब्द कसा लिहिला जाईल ?

FSVT

गणित

1) (25x³-10x²) ÷ 5x = ?

(5x² - 2x)

2) (9y² - 27y + 3) ला 3y ने भागा. भागाकार व बाकी निवडा. Divide (9y² - 27y + 3) by 3y . Choose Quotient and remainder.

(3y - 9) , 3

3) (x³ + 15 - 8 - 5x²) ÷ (x - 2 ) = ? भागाकार व बाकी निवडा. Choose quotient and remainder.

(x² - 3x + 9), 10

4) (3a²- 14a³ + 8 - 16a + 8a) ÷ (4a-1) भागाकार व बाकी निवडा. Choose quotient and remainder.

(2a³ - 3a² - 4) , 4

5) (15a² - 5a - 10a³ + 6a - 2) ÷ (2a²+1) भागाकार व बाकी निवडा. Choose quotient and remainder.

(3a² - 5a + 6), -8

6) (20x - 6x² + 3x - x³ + 4) ÷ (3x - 1) भागाकार व बाकी निवडा. Choose quotient and remainder.

(x³ - 2x + 6), 10

7) (5x² + 11x -12) ÷ (x + 3) = ?

(5x - 4)

8) (3m² - 29m + 120) ÷ (m - 5) = ?

(3m - 24)

9) (12x² + 5x - 25) ÷ (3x + 5) = ?

(4x - 5)

10) (5x² - 5x -1200) ÷ (x + 15) = ?

(5x - 80)




विषय: सामान्य विज्ञान

१.----हा पृथ्वी ला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे (1. -----is the biggest source of heat received by the earth.)

1.सूर्य (Sun )

२.उष्णतेचे SI मधील एकक कोणते? (2. The unit of heat in SI system is-----)

2.ज्यूल (Joule )

३.अणुऊर्जा निर्मितीमध्ये -----हे मूलद्रव्य वापरतात.(3.-----element is used in production of atomic energy.)

4. युरेनीअम (Uranium )

४. तापमान मोजण्यासाठी---या उपकरणाचा वापर करतात. ( 4.---- equipment is used for measurement of temperature. )

3.तापमापी (thermometer)

५.पाण्याचा विशिष्ट उष्मा ------cal/gmc आहे. ( 5. Specific heat of water is -----cal/gm C .)

3. 1.0

६. स्थायूच्या त्रिमितीय तुकड्याला उष्णता दिली असता त्याचे सर्व बाजूने प्रसरण होते व त्याचे आकारमान वाढते यास ------म्हणतात. ( 6. The three dimensional piece of solid expands on all sides when heated and it's volume increases . This is called as -------)

4. स्थायूचे घनीय प्रसरण (Volumetric expansion of solid )

७. वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी ----हे उपकरण वापरतात. ( 7.A ------is used to measure the heat content of an object. )

1. कॅलरीमापी ( Calorimeter )

८. तांबे या धातूचा एकरेषीय प्रसरणांक -----× 10^6(1/) एवढा आहे .(8. Coefficient of linear expansion of Copper is -----×10^6(1/)

2. 17

९.वेगळा शब्द ओळखा - विद्युत इस्त्री , विद्युत हिटर , विद्युत शेगडी ,विद्युत पंखा ( 9. Find odd man out- electric press , electric heater, electric cooking stove, electric fan )

4. विद्युत पंखा (Electric fan)

१०. 68 °F हे तापमान सेल्सिअस या एककांत किती असेल? ( What is value of 68 °F into ? )

20

भूगोल

1. एका वर्षात दरहजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या काय दर्शविते?

1. जन्मदर

2. एका वर्षाच्या कालावधीत दरहजारी लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या काय दर्शविते?

2. मृत्यूदर

3. व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह दुसरीकडे जाणे किंवा दुसरीकडून येणे, यास काय म्हणतात?

4. स्थलांतर

4. एखाद्या प्रदेशातील व्यक्तीच्या जन्माच्या वेळची अपेक्षित सरासरी आयुर्मर्यादा म्हणजे काय?

3. आयुर्मान

5. देशातील लोकसंख्या व क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजे काय?

1. लोकसंख्येची घनता

6. लोकसंख्येची लिंगानुसार स्त्री आणि पुरुष विभागणी म्हणजे काय?

2. लिंग गुणोत्तर

7. लिंग गुणोत्तर – 2011 नुसार कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वांत जास्त आहे?

1. केरळ

8. लिंग गुणोत्तर – 2011 नुसार कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर कमी आहे?

2. हरियाना

9. लिंग गुणोत्तर – 2011 नुसार कोणत्या राज्यातील लिंग गुणोत्तर 929 होते?

3. महाराष्ट्र

10. वय वर्षे किती पेक्षा अधिक वयोगटांतील लोकांचे वर्गीकरण साक्षर किंवा निरक्षर अशा गटात केले जात?

7

विषय: इतिहास

सन १८९७ साली कोणत्या ठिकाणी प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने जुलूम-जबरदस्ती केली?

पुणे

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी कोणत्या ठिकाणी मित्रमेळाही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली?

नाशिक

कोणत्या साली खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्जफोर्ड यान्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली?

1908

इंडिया हाउसची स्थापना कोणी केली होती?

पं.श्यामजी कृष्णवर्मा

रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना ९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरी या कोणत्या राज्यातील रेल्वे स्टेशनजवळ लुटला?

उत्तर प्रदेश

कोणत्या साली दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये तरुणांनीहिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनया संघटनेची स्थापना

1928

१८ एप्रिल १९३० रोजी क्रांतिकारकांनी कोणत्या ठिकाणची दोन शस्त्रागारांतील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली?

चितगाव

कोणत्या हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या ओडवायर याचा वध सरदार उधमसिंग यांनी इंग्लंडमध्ये १९४० साली केलाकोणत्या हत्याकांडात जबाबदार असलेल्या

जालियनवाला बाग

१८५७ चे स्वातंत्र्यसमरहा ग्रंथ कोणी लिहिला?

स्वातंत्र्यवीर सावरकर

कोणत्या ठिकाणी असलेल्या इंडिया हाउस हे महत्त्वाचे केंद्र होते?

लंडन

विषय: गणित

1) प्राप्तांकांची संख्या 50 आहे व सामग्रीचा मध्य 17.5 आहे तर प्राप्तांकांची बेरीज किती असेल? Mean of the 50 score is 17.5 then how many sum of this scores?

875

2) पुढील वारंवारता सारणी वरून मध्य काढा. Find the mean of the following frequency table.

25

3) 1 सेमी= 10 विद्यार्थी हे प्रमाण घेऊन विभाजीत स्तंभालेख काढल्यास 65 विद्यार्थ्याच्या वर्गात 32 मुले व 33 मुली अनुक्रमे ..... व उंचीने..... दर्शविता येइल. 1 cm=10 student this unit taken on subdivided bar graph then 65 students in a class 32 boys and 33 girls how many height show on it respectively.

3.2 3.3/3.2 & 3.3

4) 8 प्राप्तांकाचा मध्य 36 आहे . यापैकी एक प्राप्तांक कमी झाल्यास मध्य 32 होतो, तर तो प्राप्तांक ...... आहे. Mean of the 8 scores is 36,one of them is remove then mean is 32 which is that score.

44

5) 7.5 किमी अंतरापैकी 4.2 किमी . अंतर गाडीने तर उरलेले अंतर सायकलने पार केले . ही माहीती शतमान स्तंभालेखात दाखवताना गाडीने पार केलेल्या अंतराचे शतमान =..... येईल. Out of 7.5 km distance 4.2 km distance run by bicycle remaining distance run by car. this information show on percentage bar graph therefore how many percentage of car travelled distance.

56

6) एका शाळेतील आठवीत शिकणाऱ्या 250 मुलांपैकी 155 मुले सायकलने शाळेत येतात. ही माहीती शतमान स्तंभालेखात दर्शविण्यासाठी सायकलने येणाऱ्या मुलांचे शतमान....... येईल. In a 8th standard student of a school, out of 250 students 155 is coming school by bicycle . This information is shown by percentage bar graph then how many percentage of student coming bicycle as shown on bar graph.

62

7) पुढील विभाजित स्तंभालेखाचे निरीक्षण करा. कोणत्या गावात साक्षर पुरुषांची संख्या साक्षर महिलांपेक्षा जास्त आहे ? See the following division bar graph .In which village literaturacy of men's is greater than women?

A

8) पुढील शतमान स्तंभालेखाचे निरीक्षण करा. कोणत्या गावात २०१७ मधील लावलेल्या झाडांचे शतमान सर्वात जास्त आहे ? See the following percentage bar graph .In year of 2017 which village percentage of trees sawing?

सातारा/satara

9) एका वर्गात 35 मुले व 25 मुली आहेत . सर्वांच्या गुणांचा मध्य 62.5 आहे ; पैकी फक्त मुलांच्या गुणांचा मध्य 60 आहे ; तर फक्त मुलींच्या गुणांचा मध्य = ......... आहे. In a class 35 boys and 25 girls . All of their mean is 62.5,if mean of the boys is 60 , then mean of the girl is .......

66

10) एका वर्गात 40 विद्यार्थी असून त्यांच्या उंचीचा मध्य 148.5 सेमी आहे. 40 विद्यार्थी व एक शिक्षक यांच्या उंचीचा मध्य 149 सेमी आहे ; शिक्षकांची उंची किती ? In one class mean of40 students height is 148.5cm , mean of 40 boys and one teachers height is 149 then how long the height of teacher?

169 सेमी/169cm


No comments:

Post a Comment