माहे जानेवारी (चला उत्तरे शोधू या उपक्रम 7) उत्तर सूची

 

१४. महाराष्ट्र राज्याची निर्मिती

 

महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळकोणत्या सालापासून सुरू झाली?

3. 1946

लोकमान्य टिळकांनी कोणत्या साली भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती?

1. 1915

कोणत्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली?

2. 1 मे 1960

१९११ मध्ये इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. त्या पार्श्वभूमीवर कोणी लिहिले की, ‘मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अमलाखाली असावी.’?

3. न.चिं.केळकर

१२ मे १९४६ मध्ये कोठे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला?

1. बेळगाव

आचार्य अत्रे यांनी कोणत्या महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला?

3. मुंबई

२८ जुलै रोजी कोठे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषदभरली?

3. मुंबई

सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी १९५३ मध्ये कोणता करार झाला?

4. नागपूर

महाराष्ट्र विधानसभेचे वार्षिक एक अधिवेशन नागपूर येथे घेणे, ही कोणत्या कराराद्वारे हमी देण्यात आली?

4. नागपूर

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या १०६ सुपुत्रांचे हुतात्मा स्मारककोणत्या ठिकाणी असलेल्या फ्लोरा फाऊंटनजवळ उभारले?

3. मुंबई

आर्द्रता व ढग

 

1. हवेतील बाष्प थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आले, की त्याचे काय होते?

सांद्रीभवन

2. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला काय म्हटले जाते?

सांद्रीभवन

3. वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला काय म्हटले जाते?

घनीभवन

4. जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्रीभवनाची रूप कोणते आहे?

ढग

5. पावसाच्या थेंबाचा कमाल व्यास किती मिमी असतो?

5

6. कमी उंचीवरील ढग किती प्रकारचे आहेत?

5

7. ढगांचे निरीक्षण केल्यावर उंचीनुसार त्यांचे किती मुख्य प्रकार करता येतात?

3

8. ढगांची उंची सुमारे ७००० ते १४००० मी दरम्यान असेल तर त्यांना कोणते ढग म्हणतात?

अति उंचीवरील ढग

9. ढगांची उंची सुमारे २००० ते ७००० मी दरम्यान असेल तर त्यांना कोणते ढग म्हणतात?

मध्यम उंचीचे ढग

10. ढगांची उंची सुमारे २००० मी पेक्षा कमी उंची दरम्यान असेल तर त्यांना कोणते ढग म्हणतात?

कमी उंचीचे ढग

1. क्रम (संख्या)

 

6, 18, 72, 360, ?

2160

24, 27, 33, 42, 54, ?

69

31, 36, 46, 61, ?, 106

81

73, 14, 87, 101, ?, 289

188

23, 29, 31, 37, 41, ?

43

2, 6, 24, 120, ?

720

424, 461, 502, 545, ?

592

4, 5, 20, 100, ?

2000

1728, 1000, 512, 216, ?

64

9, 28, 65, 126, ?

217

2. अंकांची लयबद्ध माडणी (Rhythmic arrangement of Numbers)

1) 3-2-33-3-3

3323

2) -1211-1-2-12

1211

3) --332-3--23-

222323

4) -01-01-01-

1111

5) 00-2-2-00-22

202

6) 2--21-21-211

1111

7) 01-0011-0-10

101

8) 32-3-2233-23

232

9) 0100--00-1-0

100

10) 5-5-45-45

455

19. Life Cycle of Stars

1) आपल्या दीर्घिकेचे नाव काय आहे? (Our galaxy is called as .....…)

मंदाकिनी(mandakini)

2) प्रकाशाचा वेग ......किमी/ सेकंद आहे. (The speed of light is .......Km/s. )

300000

3) पुढीलपैकी कोण आपल्या सौर मंडळाचा घटक नाही? (Which of the following is not a constituent of our solar system?)

एंड्रोमेडा (Andromeda)

4) सुर्याची अंतिम अवस्था .....असेल. (The end stage of the Sun will be ....... )

श्वेत बटू( white dwarf )

5. तारे हे........वायूचे गोल असतात. (Stars are sphere of .......Clouds. )

उष्ण( hot)

6) प्रकाशवर्ष हे एकक.......मोजण्यासाठी वापरतात. (Light year is used to measure..... )

अंतर( distance)

7) ताऱ्यांचा जन्म ........मेघांपासून होतो. (Stars are born out of ...........clouds.)

आंतरतारकीय(interstellar)

8) ताऱ्यांचे वस्तुमान जितके अधिक तितकी त्याची .........जलद गतीने होते. (The larger the mass of a star,the faster is it,s ........... )

उत्क्रांती(evolution )

9) ताऱ्यांचे वस्तुमान.......वस्तुमानाच्या सापेक्ष मोजले जाते.(The masses of other stars are measured relative to the mass of the ..........)

सूर्य(sun)

10) ताऱ्यांच्या जीवनकालात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्याच्या ......अवलंबून असते.(The number of fuels used in the life of a star depends on it's.... )

वस्तुमान(Mass)

16. पृष्ठफळ व घनफळ

1) The wheel of bullock cart has a diameter of 1.4 m .how many rotations will the wheel completed as the cart travel 1.1 km.( π=22/7) (एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 mआहे तर ते चाक 1.1 km.अंतर जाण्यासाठी किती फेरे पूर्ण करेल? (π=22/7)

250

2) By melting of solid cuboids of length 16 cm, breadth 11 cm, height 10 cm, how many solids coins of 0.2 cm thick and 2 cm diameter can be formed?(π=3.14) एका भरीव घनाकृतीची लांबी 16 cm,रुंदी 11 cm,उंची 10 cm,असून त्याला वितळवून 0.2 cm जाडी व 2 cm व्यास असणारे किती भरीव नाणी तयार होतील ? ( π=3.14)

2800

3) How many liters of water is required to fill the water tank of length 4 m ,breadth 2 m ,and height 3 m to it full capacity ,if the tank contains water up to the height of 1.5 m (एका पाण्याच्या टाकीची लांबी 4 m ,रुंदी 2m ,उंची 3 mअसून त्या टाकीत 1.5 m उंची इतके पाणी भरलेले आहेत तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी त्यात किती पाणी मावेल?

12000 ltr

4) A hall has length 28 m and breadth 10.5 m flooring this wall, square tiles are to be used of half meter side then how many tiles are required ? (एका खोलीची लांबी 28 m व रुंदी 10.5 m आहे.तर त्या खोलीला फरशी बसविण्यासाठी 1/2 मी बाजू असणाऱ्या चौकानी आकाराच्या टाईल्स वापरल्या.तर त्या खोलीसाठी किती टाईल्स लागतील?)

1176

5) Sides of rectangle are in the ratio 2:5 if the area is 1000 sq.cm. Find its length. (एका आयताच्या बाजूंचे गुणोत्तर 2:5 असून त्याचे क्षेत्रफळ 1000 sq.cm.आहे तर त्याची लांबी किती? )

50 cm

6) How much metal sheet to be required to make the closed cylinder of the height 1.5 m and the diameter is 7 m. ( π=22/7) (उंची 1.5 m व व्यास 7 m असणारी बंद टाकी तयार करण्यासाठी धातूचा किती पत्रा लागेल ? ( π=22/7)

110 m ²

7) Identify the incorrect formula (खालीलपैकी चुकीचे सूत्र ओळखा.)

Volume of sphere (गोलाचे घनफळ) =4/3 πr ²

8) What is the cost of fencing the circular garden of radius 14 m when three rounds of wire if the wire cost Rs-40 per m. ( π=22/7) (14 m त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार बागेचे तारेचे कुंपण करण्यासाठी Rs-40 प्रती मी किमतीच्या तारेचे 3 पूर्ण केले तर त्या कुंपणाची किमंत किती? ( π=22/7)

Rs-10560

9) In the fig given below a smaller circle touches a larger circle And pass through the centre O of a circle .if the area of smaller Circle is 100 sq.cm the area of larger circle will be….. (लहान वर्तुळ मोठ्या वर्तुळाच्या O केंद्रातून जात असून ते मोठ्या वर्तुळाला स्पर्श करते.तर लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ 100 sq.cm असेल तर मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? )

400 sq.cm

10) The radii of two spheres are in the ratio 2:3 then what is the ratio of their volumes. (दोन गोलाचे त्रिजेचे गुणोत्तर 2:3 आहे तर त्या दोन गोलाच्या घनफळाचे गुणोत्तर किती?)

8:27

17. वर्तुळ - जीवा व कंस

1) In the circle with centre O, chord of a circle is 30 cm long its distance from the centre is 8 cm .find the radius of the circle. (O केंद्र असलेल्या वर्तुळात 30 cm लांबी असलेली जीवा असून तीचे केंद्रापासुनचे अंतर 8 cmआहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती ?)

17cm

2) What is the relation between <PRQ and < PSQ (दिलेल्या आकृतीत <PRQ < PSQ काय सबंध दर्शिवितात.)

<PRQ=<PSQ=90°

3) The measure of an inscribed angle of circle is 65° then what will be the measure of central formed by intercepted arc of that inscribed angle? (एका वर्तुळाच्या अंतर्लिखित कोनाचे माप 65° असून त्याने अंतर्खंडीत केलेल्या कंसाचे माप किती?)

130 °

4) In the fig. O is the centre of circle m<ADC=70°then m<DBC=? (आकृतीत O केंद्र असलेल्या वर्तुळात m<ADC=70°तर m<DBC=?)

65 °

5) ABCD is a cyclic quadrilateral if m <BAD=70° find the value of m< BCD. (ABCD हा चक्रीय चौकोन असून m <BAD=70° आहे तर m< BCD चे माप किती?

110°

6) Observe the fig. l(AB)=l(CD), if l(OM)=5 cm then find l(ON) (आकृतीमध्ये l(AB)=l(CD), जर l(OM)=5 cm तर l(ON) काढा?)

5cm

7) In fig. seg AB seg AC, m<ABC=55° then m <BDC=? (आकृतीत seg AB seg AC, m<ABC=55° तर m <BDC=?

70°

8) In the fig. O is the centre of circle l(PQ)=15,l(QR)=8 cm ,then l(QO)=? (O केंद्र असलेल्या वर्तुळात l(PQ)=15, l(QR)=8 cm, तर l(QO)=?)

8.5 cm

9) In the fig. O is the centre of circle seg OM seg QR,l(QM)=4,l(OM)=7.5 then l(PQ)=? (O केंद्र असलेल्या वर्तुळात seg OM seg QR, l(QM)=4, l(OM)=7.5 तर l(PQ)=?

15

10) The diameter of wheel of minibus is 0.7 m find the distance covered by the wheel in 5000 rotation (मिनीबसच्या चाकाचा व्यास 0.7 m आहे तर ते चाक 5000 फेऱ्यात किती अंतर कापते?)

11 km

No comments:

Post a Comment