उत्तरसूची उपक्रम 10

 

३. केंद्रीय कार्यकारी मंडळ

 

1. भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार सर्वोच्च राष्ट्रप्रमुख कोण आहेत?

राष्ट्रपती

2. ‘आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाहीअसे म्हणून संसद सदस्य कोणता ठराव मांडू शकतात?

अविश्वासाचा

3. कोणते पद अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे असून ते भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात?

राष्ट्रपती

4. अधिवेशन काळातील कोणता काळ 'शून्य प्रहर' म्हणून ओळखला जातो?

15

5. देशाचा राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो?

राष्ट्रपती

6. राष्ट्रपतींची निवड कोणाकडून होते?

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांकडून

7. लोकसभा व राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकावर कोणाची स्वाक्षरी आवश्यक असते?

राष्ट्रपती

8. कोण आपल्या पक्षातील प्रशासकीय अनुभव, राज्यकारभाराचे कौशल्य, कार्यक्षमता, विषयातील तज्ज्ञता विचार करून मंत्री निवडतात?

प्रधानमंत्री

9. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात?

राष्ट्रपती

10. राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांची कामे कोण पार पाडतात?

उपराष्ट्रपती

 

 

५. सामाजिक व धार्मिक प्रबोधन

 

11. ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना कोठे केली?

2. कोलकाता

12. ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरही संस्था गेल्या शंभर वर्षांपासून कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे?

4. पुणे

13. 28 डिसेंबर 1885 रोजी ………… येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले.

3. मुंबई

14. कोणत्या प्रांतात अमृत बझार पत्रिकाहे जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होत?

3. बंगाल

15. भारतीय राष्ट्रीय सभा व मुस्लीम लीग यांच्यातही समेट कोणत्या कराराने घडून आला?

4. लखनौ

16. कोणत्या फाळणीमुळे हिंदू-मुस्लिमांत फूट पाडून स्वतंत्रता चळवळ दुर्बल करणे हा छुपा हेतू होता?

3. बंगाल

17. राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील मतभेद 1907 सालच्या कोणत्या अधिवेशनात विकोपाला गेल?

3. सुरत

18. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशनासाठी भारतातील विविध प्रांतांतील किती प्रतिनिधी आले होते?

2. 72

19. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशनासाठी अध्यक्ष कोण होते?

4. व्योमेशचंद्र बॅनर्जी

20. कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यानेही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला?

4. ॲलन ऑक्टेव्हिअन ह्यूम

21. ‘केसरीमराठाया वृत्तपत्रांतून कोणी सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केली?

4. गोपाळ कृष्ण गोखले

22. पुण्यात प्लेगच्या साथीने कोणत्या वर्षी हाहाकार उडवला?

3. 1897

23. लॉर्ड कर्झन याने कोणत्या वर्षी बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली?

4. 1905

24. असंतोषाची तीव्रता पाहून कोणत्या साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्‍द केली?

4. 1911

25. लॉर्डमिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने कोणत्या साली मुस्लीम लीगची स्थापना झाली?

4. 1906

26. भारतीयांच्या असंतोषाला तात्पुरती मलमपट्‍टी करण्यासाठी मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा कोणत्या साली करण्यात आला?

3. 1909

 

 

६. स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

 

27. इ.स.1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड कोणत्या नावाने ओळखला जातो?

1. ‘गांधीयुग

28. महात्मा गांधी 1893 मध्ये वकिलीच्या कामानिमित्त कोणत्या देशात गेले होते?

2. दक्षिण आफ्रिका

29. 9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजी कोणत्या देशातून भारतात परतले? (9 जानेवारी_प्रवासी भारतीय दिवस)

2. दक्षिण आफ्रिका

30. अमेरिकेतील कष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी झगडणारे मार्टिन ल्यूथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर कोणत्या नेत्याच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडला?

1. महात्मा गांधी

31. कोणत्या राज्याच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवर नीळ पिकवण्याची सक्ती केली जात असे?

2. बिहार

32. कोणत्या राज्यातील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती?

1. गुजरात

33. रौलट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याचे कोणते शहर प्रमुख केंद्र बनले होत?

1. अमृतसर

34. कोणत्या ठिकाणी असलेल्या हरताळ प्रकरणी डॉ.सत्यपाल व सैफुद्दीन किचलु अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली?

1. अमृतसर

35. 13 एप्रिल 1919 रोजी कोणत्या ठिकाणी असलेल्या जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती?

1. अमृतसर

36) जालियानवाला हत्याकांडाचा निषेध म्हणून रविंद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला?

2. सर

 

 

5. Inside the Atom

 

1) सोन्याच्या पत्र्याच्या प्रयोगाने अणुच्या .......... शोध लागला . (The gold foil experiment led to the discovery of the .............of an atom.)

केंद्रकिय प्रारूपाचा ( Nuclear model)

2) खालीलपैकी कोणता गुणधर्म न्यूट्रॉनचा नाही? (Which of the following is not a property of neutron?)

नगण्य वस्तुमान .(Negligible mass.)

3) ट्रीटीअम हे ........चे सम स्थानिक आहे. (Tritium is............'s isotopes.)

हायड्रोजन ( Hydrogen)

4) N या कवचा मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात? (How many maximum electron can be accommodated in the N shell ?)

32

5) ........ मूलद्रव्याची संयुजा 0 असते. (.......element has 0 valency.)

आरगॉन (Argon)

6) जीवाश्माचे वय ठरविण्यासाठी खालील पैकी कोणत्या किरोणोत्सारी मूलद्रव्यांचा उपयोग होतो? ( The age of archeological object can be determined by which of the following radioactive isotopes?)

कार्बन 14 (Carban 14)

7) युरेनिअम-२३५ अणु इंधनावरील, अणुभट्टीमधील शृंखला अभिक्रिया खालील प्रमाणे घडते. तर X आणि Y च्या अनुक्रमे किंमती .............असतील. (The chain reaction in a nuclear reactor uranium-235 as nuclear fuel is given below. Then values of X and Y respectively are ..........)

236,92

8) अणुऊर्जेचा वापराने मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती करण्याचे संयंत्र म्हणजे............ . (A machine that generates electricity on large scale by atomic energy is called .........)

अणू भट्टी (Nuclear Reactor)

9) न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी ........याचा संचलक म्हणून वापर केला जातो. ( ........is used as moderator for reducing the speed of neutron .)

ग्रॅफाईट (Graphite)

10) इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा ..........पटीने कमी आहे.( Mass of an electron is .......time less than that of a hydrogen atom .)

1800

 

 

 

 

9. संख्यामालिकेचे सूत्र ओळखणे (Formula for Number Series)

 

1) 5, 15, 60, 300, ?

1800

2) 23, 26, 32, 41, 53, ?

68

3) 29, 34, 44, 59, ? 104

79

4 ) 53, 24, 77, 101, ?, 279

178

5) 23, 29, 31, ?, 41, 43

37

6) 71 , 79 , 63 , 72 , ?

63

7 )423, 460, 501, 544, ?

591

8 ) 8, 5, 40, 200, ?

8000

9) 2 ,3 ,10 ,15 ,26 , ?

35

10 ) 3 ,5 , 8 ,13 ,20 , ?

31

 

 

5. विस्तार सूत्रे

 

1) (a+b)³-(a-b)³=?

2b³+6a²b

2) (13+x)(13-x)=?

169-x²

3) (a+b)(a-b)(a²+b²)=?

a4-b4

4) (41)³=?

68921

5) (x+1)³-(x-1)²=?

x³+2x²+5x

6) (2m-5)³=?

8m³-60m²+150m-125

7) (2x+3y-5z)²=?

4x²+9y²+25z²+12xy-30yz-20xz

8) (p+q+3)²=?

p²+q²+9+2pq+6p+6q

9) (3a+2b)³-(3a-2b)³=?

108a²b+16b³

10) (x-3)(x-7)=?

x²-10x+21

2 comments: