चला उत्तरे शोधू या उपक्रम 6 उत्तर सूची (माहे जानेवारी पहिला आठवडा)

 

११. समतेचा लढा

1. 1930 साली कोणत्या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राचा विचार मांडला?

1. डॉ.मुहम्मद इक्बाल

2. द्‌विराष्ट्र सिद्धान्त मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी कोणी केली?

4. बॅरिस्टर महम्मद अली जीना

3. भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर मांडणाऱ्या त्रिमंत्री योजनेत खालील पैकी कोणाचा समावेश होत नाही?

4. क्लेमेंट ॲटली

4. भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी एक योजना कोणत्या वर्षी तयार केली?

3. 1945

5. ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर त्रिमंत्री योजनाकोणत्या वर्षी मांडली?

3. 1946

6. पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून मुस्लीम लीगने कोणता दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे जाहीर केल?

1. 16 ऑगस्ट 1946

7. हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते?

4. पंडित नेहरू

8. कोणत्या योजनेच्या आधारे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील?

1. माउंटबॅटन

9. भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना .......... यांनी तयार केली.

3. लॉर्ड माउंटबॅटन

10. जून 1948 पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असे कोणत्या पंतप्रधानांनी घोषित केले?

1. ॲटली

१२. स्वातंत्र्यप्राप्ती

1. भारतात लहान-मोठी अशी सहाशेच्या वर ........... होती.

3. संस्थाने

2. निजामाची एकतंत्री राजवट कोणत्या संस्थानात होती?

2. हैद्राबाद

3. १७ सप्टेंबर १९४८ रोजी कोणते संस्थान भारतात विलीन झाले?

2. हैद्राबाद

4. कोणत्या संस्थानचा राजा हरिसिंग याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते?

4. काश्मीर

5. पोर्तुगालने आपल्या ताब्यातील कोणता भारतीय प्रदेश भारताच्या स्वाधीन करण्यास नकार दिला?

1. गोवा

6. कोणत्या लढ्यात डॉ. टी. बी. कुन्हा हे आघाडीवर होते?

1. गोवा

7. १९४७ च्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी कोठे हल्ला केला?

4. काश्मीर

8. 1938 मध्ये कोणी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली?

2. स्वामी रामानंदतीर्थ

9.भारत सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाविरुद्ध पोलिस कारवाई सुरू केली, यास कोणते सांकेतिक नाव होत?

3. ‘ऑपरेशन पोलो

10. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा दिवस मराठवाड्यात मराठवाडा मुक्तिदिनम्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

1. 17 सप्टेंबर

21. सांकेतिक भाषा (Code Language

1)एका सांकेतिक भाषेत RAYAT हा शब्द 65 असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत KARMVEER हा शब्द कसा लिहाल ?

93

2)एका सांकेतिक भाषेत NICE हा शब्द 961 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत ICE हा शब्द कसा लिहाल ?

289

3)एका सांकेतिक भाषेत PLANET हा शब्द LPNATE असा लिहितात, तर URANUS शब्द कसा लिहाल ?

RUNASU

4)एका सांकेतिक भाषेत REST हा शब्द SQFDTRUS असा लिहितात तर NEST हा शब्द कसा लिहाल ?

OMFDTRUS

5))एका सांकेतिक भाषेत SUN हा शब्द 18 असा लिहितात तर SON हा शब्द कसा लिहाल ?

16

6) एका सांकेतिक भाषेत KING = 2576 आणि SING = 3576 आहेत तर STING हा शब्द कसा लिहाल ?

31576

7) एका सांकेतिक भाषेत SANT = 5349, SALE = 3174 SENT = 7593. अक्षरे व अंक यांचा क्रम सारखा असेलच असे नाही यावरून NEST या शब्दासाठी पुढीलपैकी कोणता अंकसमूह येईल ?

5739

8) एका सांकेतिक भाषेत SANT = 5349, SALE = 3174 SENT = 7593. अक्षरे व अंक यांचा क्रम सारखा असेलच असे नाही यावरून TENSE या शब्दासाठी पुढीलपैकी कोणता अंकसमूह येईल ?

97537

9)एका सांकेतिक भाषेत 265 हि संख्या 43625 अशी लिहितात तर 367 ही संख्या कशी लिहाल ?

93649

10)एका सांकेतिक भाषेत SOUR = 1234, PAID = 5678, FEAR= 9072 आणि SAID = 3578 तर P ÷ R + S × A – OU = ?

10

17. Man made Materials

1) कारखान्यांमध्ये तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांना ........... पदार्थ म्हणतात. (Various materials manufactured in factories are called as........materials.)

मानवनिर्मित(man made)

2) ज्या प्लॅस्टिकला हवा तसा आकार देता येतो त्‍यास काय म्‍हणतात? (The plastic that can be molded as per our wish is called as.................)

थर्मोप्‍लॅस्टिक (उष्‍मामृदू) (thermoplastic)

3) थर्माेकोलचा उत्कलनांक......अंश आहे.(Thermocol melts at ........ degree Celsius)

२४०(240)

4) अल्कली सिलिकेट काचेला......असेही म्हणतात.(Alkali silicate glass is also known as......)

जल काच(water glass)

5) काचेची उपयुक्तता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी काही संस्कार केल्याने......काच तयार होते. (As to improve the quality and utility some processing is performed on glass called........)

संस्कारीत काच (processed glass)

6. .......म्हणजे पॉलीस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थाचे एक रूप होय. (......is a form of complex material called polystyrene.)

थर्मोकोल (thermocol)

7.रासायनिकदृष्ट्या वाळू म्हणजे ..........(Chemically sand is.......... )

सिलिकॉन डायऑक्साईड (SiO2)

8 . काच तापवल्यानंतर .......होते.(On heating , glass becomes......)

मऊ(soft)

9.खेळणी तयार करण्यासाठी......प्रकारचे प्लास्टिक वापरतात .(..........kind of plastic is used to manufacture the toys.)

पॉलीस्‍टाइरीन (Polystyrene (PS))

10) खालीलपैकी हा एक प्लास्टिक चा प्रकार आहे.(...............is a type of plastic.)

टेफ्लॉन (teflon)

18. Ecosystems

1) भारतात सुमारे..... अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानांमध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्थांचे रक्षण होते.(Many ecosystems are conserved in around.... Sanctuaries and national park).

520

2) ..... साली परिसंस्था शब्द सर्वप्रथम प्रचारात आणला. (A word ecosystem was first introduced in..... years.)

1935

3) एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होते अशा मोठ्या परी संस्थांना काय म्हणतात. (A specific ecosystem develops in vast area such large ecosystem are called...).

बायोम्स(biomes)

4) ...... हे जंगल दीड शतकापूर्वी एक शिंगी गेंड्याचे वसतीस्थान होते. (About 150 years ago....... forest was the habitat for singal horned Rhino).

दुधवा(dudhava)

5) परिसंस्था ला...... असेही म्हणतात.(Ecosystem is also known as..........)

जैविक समुदाय(biotic community)

6) परिसंस्था हा शब्द .......या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम प्रचारात आणला. (Ecosystem word was first introduced by scientists.....)

ए.जी.टान्सले(A.J.Tansle)

7) नैसर्गिक परिसंस्थेत........ अभीक्षेञीय दृष्टीने जास्त व्यापक आहेत. (According to area .... are wide spread natural ecosystem.)

जलीय(aquatic)

8) एखाद्या परिसंस्थेत कोणते सजीव जगू शकतील आणि त्यांची संख्या किती असावी हे त्या परिसंस्थेतील कोणत्या घटकावर ठरते? (Which living things can exist and their numbers can depends on which ecosystem factor?)

अजैविक घटक(abiotic factor)

9) खालीलपैकी सेंद्रिय पदार्थ कोणता? (Which is the following is organic substance?)

स्निग्ध(fat)

10) गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? (In which state is Gir National Park located?)

गुजरात

14. चक्रवाढ व्याज

P= 1000, R= 10 P C. P. A., T=2 years,compound Interest =•••••••••? (मुद्दल 1000 रु, द सा द से 10 दर ,2 वर्षाचे चक्रवाढ व्याज =........?)

210

P=4200Rs, R= 5 P. C. P. A, N=2 years compound Interest =? (4200 रु मुद्दलचे 5 रु दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?)

430.5Rs

Amount =1245, Principal =1010 Interest =? (रास = 1245 रु, मुद्दल = 1010 रु, सरळव्याज =?)

235Rs

The amount of a certain principal is Rs.6655 in 3 years, compounded annually at the rate of 10 P. C. P. A. Find the principal? (एका विशिष्ट मुद्दलाची रास 3 वर्षांनी 6655 रु होते, दसादशे 10 दराने चक्रवाढ व्याज काढा?)

5000

Find the number of years for wich the compound interest of 9000 is 1890, at the rate of 10 P. C. P A? (दसादशे 10 दराने 9000 रु मुद्दलचे किती वर्षांनी चक्रवाढ व्याज 1890 रु होईल?)

2

P=2000Rs R=5 P. C. P. A N=2years Compound Interest =? (2000 रू. मुद्दलचे दसादशे 5 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?)

205Rs

P=4000Rs, R=12.5 P.C.P.A. , N=3 Years, Amount = ? (4000रु मुद्दलचे 12.5% दराने 3 वर्षाची चक्रवाढ व्याजाने रास काढा?)

5695.31Rs

Fill in the blanks interest = amount - (....)

Principal

P=5000 Rs, R=8 P. C. P. A, N= 3 years Amount by compound interest=? (5000रू मुद्दलचे 8 दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?)

6298.56Rs

15. क्षेत्रफळ

प्रश्न 1) 42 मी व्यास असलेल्या वर्तुळाकार जागेस 5 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रतिमिटर 80 रु प्रमाणे किती खर्च येईल? A circular garden has diameter 42 m. If value of one one metre cable is 80 rs For placing 5 rounded frames how many expenditure is required ?

52800 रु

प्रश्न 2) एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12 सेमी असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल? Find the area of square of diagonal 12 cm ?

72

प्रश्न 3) एका वर्तुळाकार बागेचे क्षेत्रफळ 554400 चौ.मी.आहे तर बागेचा परीघ किती असेल ? The area of circular garden is 554400 sq m then circumference of garden will be = ?

2640 मी.

प्रश्न 4 ) एका समभूज चौकोनाची परिमिती 40 सेमी.असून त्या चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 16 सेमी.आहे.तर त्या समभूज चौकोनाचे क्षेत्रफळ किती असेल ? A rhombus has perimeter 40 cm and length of one diagonal is 16 cm .Find the area of rhombus ?

96 चौ.सेमी.

प्रश्न 5) एका खोलीची लांबी 20 मी.व रुंदी 15 मी.आहे.खोलीमध्ये 0.5 मी.बाजू असणाऱ्या चौरसाकृती फरश्या बसविल्यास किती फरश्या लागतील ? If length of room is 20 m and breadth is 15 m .For placing square marbles of side 0.5 m how many marbles can required ?

1200

प्रश्न 6) दोन वर्तुळाचे त्रिज्यांचे गुणोत्तर 3:4 आहे तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती ? If ratio of radius of two circle is 3:4 then what is the ratio of areas of that circle ?

9:16

प्रश्न 7 ) एका चौरसाकृती वर्गखोलीत 40 फरश्या बसविल्या आहेत जर फरशीची बाजू निम्मी केली तर किती फरश्या लागतील ? In a square classroom there are 40 marbles placed. If we reduce side of marble by half , How many marbles can be placed ?

160

प्रश्न 8 ) एका वर्तुळाचा परीघ 88 सेमी. आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती ? The circumference of circle is 88 cm .Then the area of circle = ?

616 चौ.सेमी.

प्रश्न 9) एका वर्तुळाकार क्रीडांगणाभोवती वर्तुळाकार रस्ता आहे.क्रीडांगनाची त्रिज्या 14 मी. व रस्त्याची रुंदी 7 मी. आहे .तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती ? Around the circular ground there are circular road .If radius of road is 14 m and breadth of road is is 7 m . Then find the area of shaded portion.

770 चौ.सेमी.

प्रश्न 10 ) आकृतीमध्ये m<ABC = m<ACD = 90 ,AC =CD , AB=9 BC =12 तर चौकोन ABCD चे क्षेत्रफळ किती ? In the following fig. m<ABC =m<ACD =90, AC=CD, AB=9 and BC=12 Then find area of quadrilaterral ABCD

166.5 चौ.एकक

1 comment: